Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी उठवले ; मात्र या बाबींवर ते आहेत गंभीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 April 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 एप्रिल गुढीपाडवा सणाच्या दिवसापासून राज्यातील कोरोना संसर्गाचे निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर सर्व निर्बंध उठवण्यात येणार आहेत. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवार 1 एप्रिल रोजी आदेश काढून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व निर्बंध उठवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत मात्र त्यांनी काही विषयावर गांभीर्य दाखवत सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तन हेच व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.

१) कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत लावलेले सर्व निर्बध दि.०१.०४.२०२२ पासून लागू होणार नाहीत.

२) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांनी कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची कार्यवाही करण्यात यावी.

३) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोविड १९ नियंत्रणाशी संबंधित तसेच लसीकरणाच्या संबंधीत विभागांनी केंद्रशासनाकडील गृह विभाग यांचेकडील दि.२२.३.२०२२ रोजीचे पत्र व आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाकडील दि.२३.०३.२०२२ मधील पत्रातील निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

४) सर्व नागरिक, आस्थापना व संस्था यांना सूचित करण्यात येते की, मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तन हेच व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.

५) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथ रोगाच्या उद्रेकाबाबतची परिमाणे यामध्ये प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांची संख्या बाधित रुग्णसंख्येचा दर तसेच रुग्णालयामध्ये उपचाराधीन रुग्णांकरीता वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याच्या स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदार-नायब तहसीलदारांनी केली लेखणी बंद ; 10 वर्षांपासून या पदोन्नती रखडल्या

Next Post

अक्कलकोटमध्ये केळीच्या बनात एक मादी व बछडा बिबट्याचे दर्शन ; वन विभाग सतर्क

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अक्कलकोटमध्ये केळीच्या बनात एक मादी व बछडा बिबट्याचे दर्शन ; वन विभाग सतर्क

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980249
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group