Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी : कुंभारीला थेट नगरपरिषदेचा दर्जा ; सोमवारी अधिसूचना जारी ; the status of a city council directly to Kumbhari; Notification issued on Monday

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत, नियोजित रे नगर आणि गोदूताई वसाहतीसह नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी कुंभारी गावकऱ्यांनी केली होती. कुंभारी ग्रामपंचायत वगळून रे नगरला नगर परिषद दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली अखेर सोमवारी याबाबतची नगरविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर झाली आहे विरोध डावलून कुंभारीला नगरपरिषदेचा दर्जा दिला आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अधिसूचना प्राप्त झाली आहे. शंभरकर आता स्वतंत्र आदेश काढून नगरपरिषदेची अंमलबजावणी करणार  आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरकर्तीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सुनावणी घेणार आहेत. हरकती सुनावणी घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. त्यानंतर नगरपरिषदेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकाची नियुक्ती होईल. 

तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या नियोजित निवडणूक कार्यक्रमासोबत नवीन कुंभारी नगरपरिषदची देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदार यादीच्या आधारावर कुंभारी नगरपरिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेचा दर्जा मिळविण्यासाठी संबंधित गावची लोकसंख्या २५ हजारांवर असली पाहिजे, कुंभारी गावची लोकसंख्या १७ हजार आहे. तसेच कुंभारी हदीतील गोदूवाई विडी घरकुलाची लोकसंख्या वीस ते पंचवीस हजार आहे.

 त्यासोबत कुंभारीच्या हदीत रे नगर प्रकल्प साकार होत आहे. ३० हजार घरकुलांमागे एक ते सवा लाख लोकसंख्या राहिल. त्यामुळे भविष्यात कुभारीची लोकसंख्या जवळपास दीड लाख राहिल. या पार्श्वभूमीवर कुंभारी ग्रामपंचायत, रे नगर तसेच गोदुताई वसाहतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता.

SendShareTweetSend
Previous Post

भीषण अपघात : थांबलेल्या ट्रकला कारची धडक पोलिस कॉन्स्टेबलसह दोघे सख्खे भाऊ जागीच ठार ; वाचा सविस्तरपणे

Next Post

Solapur : लग्न झालं पण बायको नाय ; ‘पेट्रोल-डिझेल-गॅस’ची महागाई याला कळणार काय”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : लग्न झालं पण बायको नाय ; 'पेट्रोल-डिझेल-गॅस'ची महागाई याला कळणार काय"

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972584
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group