Sunday, May 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात कुंटनखान्यावर पोलिसांची रेड ; प्रतिष्ठित ठिकाणच्या महिलेला घेतले ताब्यात | Police raid Kuntankhana in Solapur; The woman was taken into custody

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 April 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहर कडुन एका बेकायदेशीरपणे प्रतिष्ठित ठिकाणी चालणा-या कुंटणखान्यावर कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर शहर भागातील द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ,जुळे सोलापूर येथे बेकायदेशीर पणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरुन ०४/०४/२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षा कडील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचुन,प्लॉट नं.१४६/१४७,द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ,जुळे सोलापूर या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवून बातमीची खात्री करून १८.४५ वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.

गुन्ह्यातील महिला आरोपी १) निर्मला शंकर राजपूत हिने ०१ पिडीत महिलेस आपल्या रहाते घरात अटकावून ठेवून तिची शारीरीक पिळवणुक करून तिस पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या कडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिच्या कमाईवर स्वत:ची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने, तिच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ भा.द.वि.सं.क.३७०(अ),(२), प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुन्हा दाखल करुन ०१ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे.आरोपीस  न्यायालयात दि.०५/०४/२०२२ रोजी हजर केले असता  न्यायालयाने आरोपीची ०४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडील पोलीस निरीक्षक श्रीमती विजयालक्ष्मी कुरी हे करीत आहेत.

ही कारवाई  पोलीस आयुक्त हरिष बैजल व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी,पोहेकॉ/११४२ राजेंद्र बंडगर, मपोहेकॉ/७७७ सुवर्णा काळे,पोना/८४६ महादेव वंडगर,मपोना/६३९ अर्चना गवळी,मपोना/३०० ज्योती मोरे,मपोकॉ/१४३९ तृप्ती मंडलिक, पोकॉ/७२४ दादा गोरे यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करुन सदरचा छापा यशस्वी केला.

सोलापूर शहरातील सुज्ञ नागरिकांना अवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे बेकायदेशीपणे चालणाऱ्या कुंटणखान्याबाबत कोणास काही माहिती प्राप्त झाल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी महिला पोलीस निरिक्षक श्रीमती कुर्सी याचा मोबाईल क्रमांक ८८८८८९४२३६ यावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी. आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

SendShareTweetSend
Previous Post

Video : “ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है”, सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची नवी घोषणा

Next Post

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात स्वीकारणार निवेदने ; काँग्रेस भवनात ‘नियोजन’ ; महसूलचे प्रश्न मांडण्याची संधी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात स्वीकारणार निवेदने ; काँग्रेस भवनात 'नियोजन' ; महसूलचे प्रश्न मांडण्याची संधी

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980267
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group