Sunday, May 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदे तातडीने दिल्लीला रवाना ; हे आले कारण समोर : Breaking: MLA Praniti Shinde leaves for Delhi immediately; Because it came to the fore

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 April 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशी दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याने सोलापुरात नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 


बाळासाहेब थोरात सोलापुरात असल्याने त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली. सोलापुरातून वाहनाने त्या पुणे येथे जाऊन पुण्यातून थेट विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत. 


सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रणिती शिंदे यांनी सकाळी लवकर अक्कलकोटला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्या शासकीय विश्रामगृहावर येऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वागत केले, काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्या, कार्यक्रम संपल्यावर त्या दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता दिल्ली येथे राहुल गांधी यांनी देशातील मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असून त्या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे. मात्र राज्यांमध्ये मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी सोलापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमधून वाढली आहे. त्यामुळेच तर राहुल गांधी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिल्लीला बोलावले नसेल ना असे ही तर्क वितर्क काँग्रेस कार्यकर्ते काढत आहेत.

हे सुद्धा वाचा : आमदार प्रणितीताईंच्या लोकप्रियतेची राज्यात डिमांड ; मंत्रीपदाचे काय घेऊन बसलात, भविष्य उज्वल आहे त्यांचे…..

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : महसूलमंत्र्यांच्या स्वागताला पालकमंत्री मामा अन् आमदार ताई ; भरणेमामा व प्रणितीताईंमध्ये रंगली ‘काँग्रेस की महाविकास आघाडी’ची चर्चा

Next Post

ब्रेकींग : सिव्हीलचे ‘डीन’ डॉ संजीव ठाकूर यांची औरंगाबादला बदली ; यांच्याकडे जाणार पदभार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सिव्हीलचे 'डीन' डॉ संजीव ठाकूर यांची औरंगाबादला बदली ; यांच्याकडे जाणार पदभार

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980296
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group