Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

युवानेते अजय सोनटक्के यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर( प्रतिनिधी) गावच्या विकास कामासाठी व जनतेच्या प्रश्नासाठी युवकांनी काम केले पाहिजे. कामाची जाणीव लोक निश्चीत ठेवतात. त्यांचे आशीर्वाद हीच आपल्या कामाची पावती असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगितले. 

महाराष्ट्र परिट सेवा मंडळ सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त ति­हे येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी बाळासो सुरवसे,सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे सरपंच नेताजी सुरवसे,उपसरपंच तुकाराम मल्लाव, गोवर्धन जगताप, युवा मंच तालुका अध्यक्ष सुनिल जाधव, समन्वयक उमेश भगत, सचीन ढेपे, किरण बंडगर, तात्या कदम, सुदर्शन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. 

राजकारण फक्त निवडणुकीचे वेळी नंतर गावासाठी व सर्वसामान्यांच्या हितासाठी, न्यायासाठी काम करीत रहा. केलेल्या कामाची जाणीव नागरीक ठेवतात.अजय सोनटक्के हे नेहमी गावासाठी, गावातील लोकांसाठी व माने गटासाठी सतत काम करीत असून युवकांनो जिद्द व ध्येयाने काम करा असे माने यांनी सांगितले. 

यावेळी ब्रह्मसुमित्रा पाणपोईचे उद्घाटन माजी आमदार दिलीपराव माने तर रक्तदान शिबीराचे उद्घाटन डीवायएसपी सुर्यकांत पाटील यांच्या हस्ते,ब्रिलीयंट ग्रुपचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप एपीआय आनंद थिटे यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सुरवसे, तालुकाध्यक्ष सुनिल जाधव यांनी अजय सोनटक्के यांचे कामाचे कौतुक केले. 

यावेळी अजय सोनटक्के यांचा पृथ्वीराज युवामंच उत्तर सोलापूर आरपी फ्रेंड  भोईराज मंडळ, मोरया प्रतिष्ठान,अमर भिम तरुण मंडळ, ब्रिलीयंट ग्रुप, अजय सोनटक्के मित्रपरिवाराचे वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव, माजी तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी सुरवसे  माजी सरपंच संजय राठोड, माजी सरपंच गुरुदेव गायकवाड नामदेव पवार नंदू जाधव आनंद जाधव दिनेश गणपाटील विनोद शिंदे, दादासो मल्लाव, बालाजी गायकवाड, प्रविण गायकवाड, सचीन आधटराव, बिबिषण मल्लाव, पप्पू गायकवाड यांचेसह गावातील नागरीक, युवा मंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले आभार विष्णू सोनटक्के यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : बसव ब्रिगेडवतीने बसवरत्न २०२२ पुरस्कारासाठी आवाहन…..

Next Post

ब्रेकींग : पंढरपूरजवळ वारकऱ्यांच्या वाहनांचा अपघात; बारा वारकरी गंभीर जखमी, अपघाताचा फोटो पहा ;

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : पंढरपूरजवळ वारकऱ्यांच्या वाहनांचा अपघात; बारा वारकरी गंभीर जखमी, अपघाताचा फोटो पहा ;

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972601
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group