सोलापूर : लष्कर विभागातील थोर समाजसुधारक स्वर्गीय, दुर्गादास लिंगराज गुरुजी यांच्या पत्नी,स्थानिक निधी लेखा परिक्षा कर्मचारी, संघटना सोलापूरचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी संघटना सोलापूर विश्वजीत दुर्गादास लिंगराज यांच्या मातोश्रीस्व र्गीय गौराबाई दुर्गादास लिंगराज यांचे अल्पशा आजाराने वयाचे 85 वर्षी दुःखद निधन झाले आहे .
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार 19 एप्रिल रोजी सत्यनाम चौक लष्कर येथील त्यांच्या राहत्या घरातून दुपारी ठिक 4 वाजता निघणार असून अंत्य संस्कार मोदी स्मशान येथे होणार आहे. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास अखंड चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे पश्चात तीन मुले,दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते विवेक लिंगराज यांच्या त्या काकू होत.


















