सोलापूर : आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री ऍड सागर पाटील, जिल्हाध्यक्ष एम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता चांदणे, सचिव रुद्रप्पा बिराजदार, रावसाहेब पवार, प्रसाद बाबानगरे, सचिन व्हनमाने यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सागर पाटील म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात असणारा तो वादग्रस्त महाराज त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याच्यामुळे अनेकांना धोका आहे, त्या महाराजाला तडीपार करावे अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला…..काय म्हणाले सागर पाटील आणि कोण आहे तो महाराज पहा….


















