Thursday, October 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘NHAI’ने प्रोटोकॉल तोडला ; ज्याचे पत्रिकेत नाव नाही त्याचा सन्मान अन् अधिकाऱ्यांचा अवमान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 April 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापुरात 164 कोटीच्या 42 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन व 8017 कोटी रुपयाच्या 250 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व खासदार, आमदार, सर्व शासकीय अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. 


या कार्यक्रमात मात्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रोटोकॉल भंग केल्याचं निदर्शनास आलं. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे अधिकारी मागच्या रांगेत होते मात्र महापालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना पहिल्या रांगेत बसविण्यात आले होते तसे पाहायला गेले तर प्रशासकीय दृष्ट्या जिल्हाधिकारी या पदापेक्षा ही दोन्ही पदे मोठी नाहीत. 


राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा कोणताही विषय असो प्रत्येक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होते. भूसंपादनाच्या विषयात तर जिल्हाधिकाऱ्यां शिवाय या विभागाचं पान सुद्धा हलत नाही.  कुठे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासन लागते, काही ग्रामपंचायतचा विरोध असेल तर जिल्हा परिषदेची मदत घेता येते असे असताना या अधिकाऱ्यांना मागच्या रांगेत बसवून प्रोटोकॉलचा भंग करण्यात आला असे दिसून आले. खरेतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक सुहास चिटणीस हे जरी नवीन असली तरी त्या विभागात अनेक वर्षापासून कार्यरत असणारे सोलापूर महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनिल विपत यांना प्रोटोकॉल कळायला हवा होता.


 ‘विपत’ म्हणजे ‘NHAI’ने ‘विकत’ घेतल्या सारखे चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांचे पत्रिकेत नाव नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आले होते आणि जिल्ह्याचा प्रमुख आसणारा जिल्हाधिकारी मात्र मागच्या रांगेत याबाबत माध्यम प्रतिनिधी सोलापूर शहरातून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. स्वतः नितीन गडकरी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचं नाव उच्चारत ते आमच्या नागपूरचे आहेत असा विशेष उल्लेख केला होता. प्रोटोकॉल अभंग याची दखल निश्चित वरिष्ठ पातळीवरून घेतली जावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : भगीरथ भालकेंसह विठ्ठल साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

भाजप नेते मोहित कंबोज यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार ; कंबोज यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची फोटो मालिका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप नेते मोहित कंबोज यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार ; कंबोज यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची फोटो मालिका

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002804
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group