मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून त्यांनी पुन्हा पवारांना लक्ष केले आहे, मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय.
बँकेची निवडणूक घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय, दरम्यान आमदार पडळकर नक्की काय म्हणाले पहा हा व्हिडीओ….



















