सोलापूर – केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या 5 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहेत.त्यानंतर 9 वाजता फॉरेस्ट गंगा निवास येथे भेट देणार आहेत, व 9:15 वाजता फॉरेस्ट येथील हॉटेल गरिबिया येथे भेट देणार आहे. 9:30 वाजता कालकथित किरण निकंबे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहे. व 10 वाजता सोलापूर येथील सात रस्ता येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती अध्यक्ष अतुल नागटिळक व सरचिटणीस प्रा. पवन थोरात यांनी दिली आहे.
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

















