Sunday, May 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव अध्यक्षपदी सुजित कोकरे ; “आपल्या मिरवणुकीत पण भरणे मामांना नाचवायचेच”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 May 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. या बैठकीला धनगर समाजातील विविध पक्षातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

यंदाच्या अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव अध्यक्षपदी सुजित कोकरे यांची निवड झाली. कार्याध्यक्ष पदावर गुरु कावडे, सेक्रेटरी पदावर सुधीर घोडके, खजिनदार म्हणून सिद्धारूढ बेडगनूर, उपाध्यक्षपदी संतोष माने, सुभाष हक्के, योगेश कटके, चेतन माने तर मिरवणूक प्रमुख पदी शेखर बंगाळे, मल्लू पांढरे आणि प्रसिद्धीप्रमुख उमेश कोळेकर व  बाळासाहेब वाघमोडे यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. निवडीनंतर उपस्थित समाजातील मान्यवरांनी सर्वांचा सत्कार केला.

यावेळी सुरेश पाटील, चेतन नरोटे, अर्जुन सलगर, अनिकेत पिसे, दीपक राजगे, गणेश नरोटे, सुनील खटके, अमोल कारंडे, संतोष वाकसे, राजकुमार पाटील, मनीषा माने, शशिकला कसपटे, शेखर बंगाळे, शिवाजी वाघमोडे, सागर पिसे, निमिषा वाघमोडे, विजयकुमार गावडे, राम वाकसे, केदार पुजारी, नारायण माशाळकर, संजय कणके, नवनाथ बंने, जयवंत सलगर,अमर दुधाळ त्यांच्यासह धनगर समाजातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील मान्यवर मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते. 

राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कोणत्याही परिस्थितीत 31 मे च्या आत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा हे एकमेव धनगर समाजाचे आमदार आहेत त्यांचा समाजातून सन्मान होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत ज्या पद्धतीने मामा यांनी नृत्य करून उत्साह वाढवला त्याच पद्धतीने आपल्याही मिरवणुकीत त्यांना नाचवायचेच अशी भाषा यावेळी नेत्यांमधून समोर आली.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांना महामंडळाच अध्यक्ष करा प्रकरणाला वेगळे वळण

Next Post

सोलापूर : शॉवर अडून ‘चाकोतें’चे टॉवर ‘रेट’ ; किती वेळा करणार उद्घाटनाचा ‘फार्स’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : शॉवर अडून 'चाकोतें'चे टॉवर 'रेट' ; किती वेळा करणार उद्घाटनाचा 'फार्स'

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980580
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group