Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : तो पत्ता करतो गुल….देगाव क्या चीज है..,पुन्हा दिसेलच विरोधकांना ; गणेश वानकरांचा वाढदिनी निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुक्रवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी निवासस्थानी गणेश वानकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री माजी नगरसेविका मंगल वानकर यांनी औक्षण केले. यावेळी वडील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  प्रकाश वानकर,सुविद्य पत्नी संध्यादेवी गणेश वानकर, बंधू दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर,  पुनम विठ्ठल वानकर, बहीण जोत्स्ना सुपाते, भावजी संतोष सुपाते, चिरंजीव  शंभू गणेश वानकर आणि राजनंदिनी वानकर यांची उपस्थिती होती.

सायंकाळी देगाव येथे जनसंपर्क कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख वानकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवार आणि प्रभागातील नागरिकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला .तसेच देगाव येथे जय भीम चौकाच्या  नामफलकाचे उद्घाटन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि दशरथ कसबे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाप्रमुख वानकर म्हणाले, आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ आणि प्रभाग क्रमांक १० या दोन्ही प्रभागांमध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येऊन दोनही प्रभागात भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी ठामपणे सांगितले.

ठाकरे घराण्याची निष्ठा हीच वानकर परिवाराची प्रतिष्ठा असून अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेचा भगवा प्रामाणिकपणे फडकवत ठेवू असेही गणेश वानकर यावेळी बोलताना म्हणाले.

 दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार विनायक राऊत ,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील , आमदार संजय मामा शिंदे , आमदार समाधान आवताडे, युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार दिलीप माने, सुनील मधुकरराव चव्हाण, उद्योगपती सतीश वडगबाळकर तसेच प्राध्यापक अजय दासरी, आदींनी वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.

  सायंकाळी झालेल्या सत्कार समारंभास जितेंद्र साठे, अंत्रोळीच्या सरपंच कोमल करपे, शरद निकम, तानाजी गुंड पाटील ,शिवाजी गुंड पाटील, विक्रांत काकडे, अशोक भोसले, मुकुंद जाधव, निवृत्ती भोसले, सिद्धेश्वर कस्तुरे, कारले भाऊजी ,संतोष कोरे, बंडोपंत भोसले ,संतोष सुपाते, दीपक भातलवंडे, संतोष ताडगे,शेखर कवठेकर, विष्णू जगताप, योगेश कोरे, अन्वर शेख ,इब्राहीम शेख, समाधान गायकवाड, गोटू गायकवाड यांच्यासह मानकर परिवारावर प्रेम करणारे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री भरणे मामांची गडबड मात्र प्रशांत बाबर यांनी रोखलेच, खांद्यावर घोंगडी अन् भंडारा कपाळावर….

Next Post

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थी संघटनेच्या सुहास कदम यांचे पद तडकाफडकी स्थगित ; केतकी चितळे प्रकरण महागात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थी संघटनेच्या सुहास कदम यांचे पद तडकाफडकी स्थगित ; केतकी चितळे प्रकरण महागात

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972717
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group