सोलापूर : इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्याचा मंजुरी मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा विषय सोलापुरात पेटला होता. थेट पालकमंत्री बदलण्याची चर्चा सुरू झाली दरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे तब्बल पंधरा दिवस सोलापूरला आले नाहीत, शनिवारी त्यांचा दौरा झाला यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री बदलण्या बाबतचा विषय विचारला असता ते एकदम चिडले आणि म्हणाले

















