Friday, May 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर 95 हरकती ; हरकती घेण्यात या प्रमुख नेत्यांचा समावेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 June 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 77 व पंचायत समितीच्या 154 जागांसाठी 2 जून रोजी प्रारूप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. या प्रभाग रचनेवर 8 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवार 8 जून रोजी 60 हरकती प्राप्त झाल्या आहेत. 

एकूण 95 हरकती प्राप्त झाल्या असून सर्वाधिक हरकती या अक्कलकोट तालुक्यातून आल्या आहेत तर उत्तर सोलापूर तालुक्यातून एकही हरकत आली नाही. जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त हरकती पुढील प्रमाणे आहेत

अक्कलकोट 17, बार्शी  6, मोहोळ 11 , दक्षिण सोलापूर 9, सांगोला   11,  पंढरपूर  15 , मंगळवेढा 8, माळशिरस 2, उत्तर सोलापूर 0, करमाळा  8, माढा 7

अशा हरकती असून या सर्वांच्या हरकतींवर येत्या 15 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे.  जिल्हा परिषद मतदार संघावर हरकत घेणाऱ्यांमध्ये  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, विलास गव्हाणे, काँग्रेसचे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, इंद्रजीत लांडगे, अतुल गायकवाड, माळशिरस तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे अशा काही  नेत्यांच्या नावाचा हरकती मध्ये समावेश आहे.

प्रामुख्याने हरकतींमध्ये प्रभागातून वगळण्यात आलेली गावे पुन्हा समाविष्ट करावीत अशा हरकतींचा समावेश आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल किती टक्के ; उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी दिली माहिती

Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात कुंटनखान्यावर पोलिसांची रेड ; प्रतिष्ठित ठिकाणच्या दोन महिलांना घेतले ताब्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात कुंटनखान्यावर पोलिसांची रेड ; प्रतिष्ठित ठिकाणच्या दोन महिलांना घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980864
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group