Friday, March 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नाराज बाबा करगुळेचे शक्तिप्रदर्शन ; काँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न ; म्हणाला…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे हे पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 12 मधून कोणापुरे चाळ प्रभाग 21 मध्ये गेल्यामुळे माजी गटनेते चेतन नरोटे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करत पण त्यांनी पक्षाची नाराजी ओढावून घेतली होती.

युवक अध्यक्ष पद गेल्यापासून अंबादास करगुळे हे काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही आंदोलन व इतर कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर रविवारी बाबा करगुळे यांनी शासकीय विश्रामगृहावर आपल्या समर्थक युवकांची मोठी बैठक घेतली त्यातून एक प्रकारे आपल्या शक्तिप्रदर्शन केले आणि नकळत पक्षावरील नाराजी दाखवून दिली. 

या बैठकीला परिवहन सदस्य गणेश साळुंखे, माजी शहरमध्य युवक अध्यक्ष योगेश मार्गम, ओमकार गायकवाड, मोची समाज युवक अध्यक्ष यल्लाप्पा तुपदोळकर,  सिद्राम चोपडे,  बाबुराव क्षीरसागर, अर्जुन साळवे, सुशील नाटकर, राज शिंदे, नागेश म्याकल, मल्लु  म्हेत्रे,  श्रीनिवास परकीपडला, आकाश गायकवाड, शंकर देशमुख,  आनंद भंडारे,  साजिद पटेल, श्रीनिवास चेन्नईपागुल, सुभाष वाघमारे, मनोज दरेकर, धीरज खंदारे, सिद्धांत रंगापुरे, अजय अटेलुर, अन्वर शेख, अभिषेक गायकवाड, धम्मदीप जगझाप, वसंत धोत्रे, नरेश येलूर, संतोष धारा, नेमचंद पवार, अस्लम शेख, राजू गायकवाड, सरफराज शेख, अभिषेक म्हेत्रे, ओंकार पाटील, मोनेश घंटे, अंजन जंगम, राजु तंत्रेकर, शिवराज  बेरे, भीमा पेदे, श्रीनिवास म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

दरम्यान आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेस पक्षावरील नाराजी व्यक्त केली. आम्ही मागील पाच वर्षात काँग्रेस पक्ष विरोधात असताना अनेक आंदोलने केली पोलिसांच्या काट्या खाल्ल्या असे असताना पक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत त्यांनी काही मागण्या पक्षासमोर केल्या आहेत..

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार शिंदे तातडीने दिल्लीत ; ही माहिती आली समोर | Sushilkumar Shinde immediately in Delhi; This information came to the fore

Next Post

सभासदांच्या आरोग्याची काळजी घेणारी जि.प पतसंस्था क्रमांक 1 : अजयसिंह पवार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सभासदांच्या आरोग्याची काळजी घेणारी जि.प पतसंस्था क्रमांक 1 : अजयसिंह पवार

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972788
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group