सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारुप मतदार यादी गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या एक ते आठ विभागीय कार्यालयात व कौन्सिल हॉल येथे प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी कौन्सिल हॉल येथे प्रारूप मतदार यादी ठेवण्यात आले आहे त्याठिकाणी भेट दिली.
यादी पहा या खालील लिंकवर क्लिक करून
👇👇👇👇👇👇👇👇👇
सोलापूर महापालिका निवडणूक प्रारूप मतदारयादी पहा क्लिक करुन


















