सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारुप प्रभाग रचना गुरुवार दोन जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. अकरा तालुक्यातील 77 जिल्हा परिषद गट व 154 पंचायत समितीचे गण यादी जाहीर झाली होती. त्यावर आठ दिवस सूचना व हरकती मागविण्यात आल्या. त्यावर विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होऊन सोमवार 27 जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. खालील लिंक वर क्लिक करून जिल्ह्यातील 11 तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण आणि गटाचे झालेले बदल पहा….
अक्कलकोट जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
बार्शी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
माढा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
उत्तर सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
पंढरपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
सांगोला जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना

















