Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…! पालखी सोहळा प्रमुख व वारकरी व्यवस्थेवर खुश …!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 July 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







अकलूज – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हरीत वारी चा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी व पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांचे हस्ते करणेत आला. 

पालखी सोहळ्याचे आगमन झालेनंतर  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी वारकरी वेशभूषेत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. डोक्यावर पांढरा शुभ्र फेटा.., गळ्यात उपरणे… पांढरा शर्ट व पायजमा घालून…. सर्वसामान्य वारकरी यांचे प्रमांणे त्यांनी आदराने वारकरी बांधवांचे स्वागत केले. 

या प्रंसगी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, माजी आमदार रामहरी रूपवनर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, उप जिल्हाधिकारी सचिन ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच अमोल पाटील आदी उपस्थित होते. 


सातारा प्रशासनाने दिला भावुक निरोप …! 

……………

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी जड अंतःकरणाने माऊलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत चालत येऊन सहभागी झाले. सोलापूर जिल्ह्यात पालखीचे आगमन झाले नंतर पालखी सोहळ्यातील विश्वस्त व वारकरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाची अधिकारी यांचे समवेत हरीत वारीतील वृक्षारोपन मोहिमेत सहभागी झाले. 


हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…! 

………..

पालखी सोहळा जिथे जाईल तिथे सोहळा प्रमुख व वारकरी यांचे हस्ते वृक्षारोपन सुरू आहे. कारूंडे बंगला परिसरांत आज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांचे हस्ते वृक्षारोपन करणेत आले. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी विविध उपक्रमाची माहिती दिली. 


उमेद कर्मचारी यांनी दिली सॅनिटरी नॅपकिन ची सेवा..! 

……….,…..

पालखी सोहळ्यातील महिलांसाठी खास हिरकणी कक्ष तयार करणेत आला आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे हस्ते सॅनिटरी नॅपकिन च्या मशीन चे लोकार्पण करणेत आले. महिला वारकरी यांनी नॅपकिन चा डेमो देणेत आला. हिरकणी कक्षात अनेक महिला बालकांना घेऊन बसले होते. माऊलींचे दर्शनासाठी परिसरातून आलेल्या महिला भगिनी देखील बाळाला घेऊन हिरकणी कक्षात बसले होत्या. 


स्वच्छता दिंडीतील कलाकारांनी दिले स्वच्छतेचे धडे..! 

………….. 

पालखी सोहळ्यात चित्ररथा द्वारे कलाकारांनी वारकरी बांधवांना स्वच्छतेचे धडे दिले. पालखी सोहळ्यात उभारलेले शौचालयाचा वापर करा..! प्लास्टीक इतरत्र टाकू नका. प्लास्टीक संकलन केंद्रात कचरा टाका. उघड्यावर शौचविधीस जाऊ नका. वृक्षारेपन मोहिमेत सहभागी व्हा असे विविध कलाप्रकारा मध्ये वारकरी यांचे मनोरंजन करत त्यांनी स्वच्छतेचा व पर्यावरणाचा संदेश दिला. 


सिईओं स्वामी यांनी गळ्यात टाळ घालून गायले भजन ..! 

……….  

जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी. वारकरी वेषात सर्व व्यवस्थेची पाहणी केलेनंतर गळ्यात टाळं घालून दिडींत सहभागी झाले. हरिनामात तल्लीन होत. पायी वारी करत वारकरी समवेत चालले. सोबत अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पायी वारी केली. सिईओ दिलीप स्वामी यांनी हरिनामाचा गजर करीत भजन गायले. 


स्वच्छतादूतांचे सिईओ यांनी केले कौतुक ..

……………

पालखी सोहळ्यात प्रत्येक गावातील युवक टी शर्ट घालून स्वच्छतादूत म्हणून काम करीत आहेत. वारकरी यां ना शौचालयाची माहिती देणे, परिसर स्वच्छता, प्लास्टीक संकलन, हरित वारी साठी वृक्षारोपन आजी कामे करीत आहेत. 


आरोग्यदूत सेवेची  जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी ..! 

………..

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्यदूत उपक्रमांचा शुभारंभ केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांनी सेवेची माहिती दिली. भाविक रूग्णांना जागेवर उपचार देणेची सोय मोबाईल आरोग्य दूत यांनी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

शहाजी बापू सगळं ओकेच ; आमदार भाजपचा, हवा मात्र शिवसेनेच्या आमदाराची ; काय आहे नक्की प्रकार

Next Post

Solapur : पोलीस आयुक्तांनी केल्या २ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; दोरगे – बहिरट यांना चांगल्या पोस्टींग

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : पोलीस आयुक्तांनी केल्या २ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; दोरगे - बहिरट यांना चांगल्या पोस्टींग

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972819
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group