सोलापूर : राज्यातील 25 जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 13 जुलै रोजी ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे तसेच पंचायत समिती साठी त्या त्या तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाने काढलेला जीआर आणि संपूर्ण आरक्षणाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.👇👇👇 लिंकवर क्लिक करून पाहा
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत























