Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! अक्कलकोट तालुक्यात १२ तलवारी जप्त ; काय होता प्लॅन?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 July 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने नुकतीच राज्यातील नगरपालिका यांचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्या अनुषगाने सोलापूर जिल्हयात आदर्श आचारसंहिता जाहिर झालेली आहे. सदर आचार संहितेचे कोटेकोरपण पालन होवून षांतता व भयमुक्त निवडणूका पार पाडण्यासाठी तेजस्वी सातपुते(भा.पो.से.), पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना जिल्हयात अवैध शस्त्र बाळगणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले आहे. 

त्याअनुषंगाने  सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी  धनयंज पोरे,सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैध शस्त्र बाळगणारे लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सुचीत केले होते. त्यावरून सपोनि पोरे यांच्या पथकास अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेवून तो सदर भाागातील लोकांना विक्री करत असल्याबाबतची बातमी समजून आली होती. सदर बातमीची पडताळणी करण्यासाठी सपोनि पोरे व पथकाने  जेऊर गावात जावून पंजाबमधून तलवारी मागवून विक्री करणारे इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपूस करता त्याने सुरूवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू त्यास अधिक विष्वासात घेवून तपास केला असता त्याने फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्या असून सदरच्या तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील  जेऊर, पानमंगरूळ, करजगी व अक्कलकोट शहरातील तसेच दक्षीण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबूली दिली. त्यावरून सदर तलवारी विकत घेणारे लोकांचा स्थानिक गुन्हे षाखेच्या पथकाने शोध घेतला. सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून जेऊर येथील इसमाकडून विकत घेतलेल्या एकूण 12 तलवारी जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व लांबी-रूंदीच्या एकूण 26,100 रूपये किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या सदर  फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी मागवणारा व विकत घेणारे असे एकूण 11 लोकांविरूध्द अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणेस गु.र.नं.392/2022, भारतीय षस्त्र अधिनियमचे कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि काकडे, अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे हे करीत आहेत. 

 हि कामगिरी ही  तेजस्वी सातपुते (भा.पो.से.),पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण,  हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे षाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि धनंजय पोरे, सहा.फौ. श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर,पोह सलीम बागवान विजय भरले, हरीदास पांढरे, पोना रवि माने सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे षाखा,सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : जिल्हा परीषद व पंचायत समिती आरक्षण सोडत स्थगित ; निवडणूक आयोगाचे आदेश

Next Post

श्रीकांत देशमुखांनी राजीनाम्यात लिहिलंय ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध घालून…….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

श्रीकांत देशमुखांनी राजीनाम्यात लिहिलंय ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध घालून.......

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972892
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group