Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काय ओ जगद्गुरुजी ! इथे आमचे सुभाष बापू पाहिजे होते, विजयकुमार देशमुख अन् सचिन कल्याणशेट्टी यांचा फोटो व्हायरल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 December 2025
in political
0
काय ओ जगद्गुरुजी ! इथे आमचे सुभाष बापू पाहिजे होते, विजयकुमार देशमुख अन् सचिन कल्याणशेट्टी यांचा फोटो व्हायरल
0
SHARES
845
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काय ओ जगद्गुरुजी ! इथे आमचे सुभाष बापू पाहिजे होते, विजयकुमार देशमुख अन् सचिन कल्याणशेट्टी यांचा फोटो व्हायरल

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर गुरु शिष्यांची जोडी समजली जाणाऱ्या ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला झाला. त्यातच सचिन कल्याणशेट्टी हे सुभाष देशमुख समर्थक असल्याने विजयकुमार देशमुख यांचे पटत नव्हते.

बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे मनोमिलन झाले. तेव्हापासून हे दोन्ही नेते कायम एकत्र दिसत आहेत. अशातच महापालिका निवडणूक लागली आहे त्याची सर्व जबाबदारी नेतृत्वाने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर दिल्याचे दिसत आहे.

यामुळे ही दोन्ही देशमुख आमदार नाराज आहे. तशातच भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असताना दिलीप माने यांचा प्रवेश झाला. अजून देशमुख नेते आतून चिडून आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे तो सर्वांचे लक्ष वेधून तर घेत आहे पण अनेकाना टेन्शन देणारा सुद्धा आहे.
काशी जगद्गुरु यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना एकत्र आणले आहे, दोघांनी जगद्गुरूंच्या आशीर्वाद घेत एकमेकांना प्रसाद भरवला आहे. पण यात आमदार सुभाष देशमुख असते तर भाजपमधील एकमेकांवरील नाराजी कायमची मिटली असती. या नेत्यांना एकत्र आणण्याचा योग जगद्गुरु यांनी आणला तरी ते मनाने किती एकत्र येतील हा वेळच ठरवणार आहे.

Tags: #Sachin kalyanshettyMLA Subhash deshmukhMLA vijaykumar deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

अक्कलकोट, मैंदर्गीत कल्याणशेट्टीच दादा ; दुधनी म्हेत्रे साहेबांचीच, मोहोळमध्ये उमेशदादा किंगमेकर

Next Post

सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला हिणवले ! ये तो ट्रेलर है महापालिका अभी बाकी है!!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला हिणवले ! ये तो ट्रेलर है महापालिका अभी बाकी है!!

सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला हिणवले ! ये तो ट्रेलर है महापालिका अभी बाकी है!!

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998550
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group