Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : बोरोटी खुनाचा छडा लागला ; या कारणास्तव करण्यात आला खून ; पाच जणांना अटक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 August 2022
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : प्रेमदास श्रीमंत राठोड  यांनी इसम नामे अभिषेक श्रीमंत राठोड वय २१ वर्षे राहणार झापु तांडा बोरोटी बु तालुका अक्कलकोट हा दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी ११ वाजलेपासून बेपत्ता झालेला असले बाबत खबर दिली होती. अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनने बेपत्ता म्हणून दाखल केले होते.

सदर बेपत्ता इसमाचा शोध चालू असताना प्रियांका धोंडु चव्हाण हिने यातील बेपत्ता इसम अभिषेक श्रीमंत राठोड यास दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी विठ्ठल मानसिंग चव्हाण याचे सोबत झापु तांड्याहुन शेताकडे जात असताना शेवटचे पाहिलेचे सांगितल्याने  सर्व आरोपीं विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे  भा.द.वि. कलम ३६५, ३६८, ३४ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, स.पो.नि. बाबासाहेब काकडे, पो. स. ई. सिद्राम धायगुडे, पो.हे.कॉ. अजय भोसले, पो.हे.कॉ. रफिक शेख, पो.ना. अल्ताफ शेख, पो. ना. सुभाष दासरे, पो.ना. नबिलाल मियॉवाले, पो.ना. जगदीश राठोड यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विठ्ठल चव्हाण याची पत्नी दिव्या हिचेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी

१) विठ्ठल मानसिंग चव्हाण, वय ३१ वर्षे, २) बहादुर मानसिंग चव्हाण वय ४२, ३) मोताबाई मानसिंग चव्हाण तिघे राहणार झापु तांडा, बोरोटी बु अक्कलकोट, ४) विकास प्रकाश राठोड वय २५ वर्षे, राहणार शहाबाद, जि. गुलबर्गा, कर्नाटक, ५) गणेश व्यंकटेश राठोड, वय १९ वर्षे राहणार तांदुळवाडी, बारामती, जि. पुणे यांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी यातील मयत अभिषेक श्रीमंत राठोड यास खून करण्याचे उद्देशाने अपहरण करून त्यास शेतामध्ये घेऊन गेले त्यास मारहाण करून डोक्याला, तोंडाला, चेह-यावर चिकटपट्टीने गुंडाळून जीवे ठार मारले. व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचा मृतदेह शेताच्या शेजारील बांधाशेजारी खड्डा खोदुन पुरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर भादविक 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तिरंगा सेल्फी’ काढण्यासाठी नागरिकांची ‘झुंबड’

Next Post

रानभाज्या खायच्या आहेत का? मग या निर्मलकुमार फडकुले सभागृहात | Want to eat wild vegetables? Then in this Nirmal Kumar Fadkule auditorium

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रानभाज्या खायच्या आहेत का? मग या निर्मलकुमार फडकुले सभागृहात | Want to eat wild vegetables? Then in this Nirmal Kumar Fadkule auditorium

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985950
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group