Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश? ; मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 November 2025
in political
0
मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश? ; मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर
0
SHARES
621
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश? ; मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर

सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीच मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील अनियमितिता, आर्थिक गैरव्यवहार याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडळ अध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना तीन वेगवेगळे निवेदन दिले आहेत. यामध्ये पालवे यांनी…

माळशिरस तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज येथील आर्थिक घोटाळ्याची व अनियमित कारभाराची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करणेबाबत…

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि, सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊसउत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवती केलेल्या अन्याय विरूद्ध चौकशी करावी,

माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरु असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी व नागरिकांकडून जबरदस्तीने सुरु असलेल्या वसुलीची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.

तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तीनही मागण्यांवर सहकार व पणन विभागाला तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा फास आवडल्याने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्र्यांनी तपासून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे आवर्जून उपस्थित असतात लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र त्यांनी उघडपणे कोणती भूमिका घेतली नव्हती आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रणजीतदादा यांची भूमिका काय असणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tags: @RamSatpute@अकलूजCM Devendra FadnvisHari palve
SendShareTweetSend
Previous Post

सचिन कल्याणशेट्टी यांना सुभाष देशमुख यांच्या वाढदिनी शुभेच्छा ; दादांनीही दिला बापूंना रिप्लाय

Next Post

जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् राम सातपुते ; आता तयार रहा कार्यकर्त्यांनो !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् राम सातपुते ; आता तयार रहा कार्यकर्त्यांनो !

जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् राम सातपुते ; आता तयार रहा कार्यकर्त्यांनो !

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002571
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group