Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : अडीच हजाराची लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 August 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल मंजूर करून पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना ग्रामसेवक आणि पंचायत विस्तार अधिकारी यांना अँटी करप्शनने रंगेहात पकडले.

सुरेश सुधाकर फारो, वय ४५  व्यवसाय नोकरी पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत पारे  सांगोला व  श्रवण बाजीराव घाडगे ५६ वर्षे व्यवसाय नोकरी पद विस्तार अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सांगोला जि. सोलापूर यांना लाज घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

यातील तक्रारदार हे मौजे पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असुन पारे गावातील गोरडवस्ती येथे पाईपलाईनचे काम १५ व्या वित्त आयोग सन २०२०-२०२१ अंतर्गत मंजुर झाले असुन सदरचे काम हे पारे ग्रामपंचायतीस मिळाले होते. त्याअनुषंगाने सदर कामाची सर्व जबाबदारी पार पाडण्याकरीता पारे येथील सरपंच यांनी लेखी आदेशान्वये यातील तक्रारदार यांची नियुक्ती केली आहे. 

त्यानुसार घर नमुद काम पुर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजुर होवुन मिळणेकरीता तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता यातील ग्रामसेवक फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी घाडगे यांचेकडे सादर करण्याकरीता स्वतः करीता १ टक्का १५०० रुपये पंचायत समिती येथुन बिल मंजुर होण्याकरीता विस्तार अधिकारी घाडगे करीप्रमाणे १५०० रु असे एकुण ३००० रुपयेची मागणी केली व सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी संमती न तडजोडीअंती त्यांचे करीता ५००  रु कमी देण्यास सांगूण उर्वरीत रक्कम ग्रामसेवक यांचेकडे देण्यास सांगितली.

अनुषंगाने ग्रामसेवक फार्स यांनी तक्रारदार यांचेकडुन २५०० रु लाच रक्कम स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी ०२ घाडगे विस्तार अधिकारी यांना पंचायत समिती कार्यालय यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. तरी वरील आरोपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अमलदार पोना स्वामी, पोना घाडगे, पोशि सन्नके, चापोना उडानशीव अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

SendShareTweetSend
Previous Post

अजयसिंह पवार मित्र परिवार व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिल्या 19 सायकल भेट

Next Post

चळवळीतला लाल ड्रेस ते आता कोर्टातला काळा कोट ; लाल बावट्याला मिळाला हक्काचा वकील | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

चळवळीतला लाल ड्रेस ते आता कोर्टातला काळा कोट ; लाल बावट्याला मिळाला हक्काचा वकील | Solapur

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973020
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group