सोलापूर महानगरपालिकेचे निवृत्त शिक्षक कालकथीत रोहिदास गुलाब आठवले गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला रोहिदास आठवले यांचे आज दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी 4 वाजून 20 मिनिटांनी वयाच्या 80 या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे . त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना.
त्या कुमार गौरव उर्फ बंटी चंदनशिवे यांच्या आजी होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार दिनांक 26 /8/2022 रोजी अशोकनगर येथील राहत्या घरापासून सकाळी 8:30 वाजता निघणार आहे मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई नातवंडे असा मोट्ठा परिवार आहे.



















