सोलापूर : सोलापुरात अनेक डॉक्टरांचे घर आणि हॉस्पिटलवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. चार दिवसांपासून हीच चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान रविवारी ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ गुरुनाथ परळे हे अखेर माध्यमांच्या समोर आले.
खुलासा करताना त्यांनी सांगितले, माझी अश्विनी सहकारी रुग्णालयात काय पोझिशन आहे?, अश्विनी ग्रामीण रुग्णालयात मी ट्रस्टी आहे का? याबाबत त्यांनी माहिती घेतली. शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये मी हृदयरोग तज्ज्ञ आहे तसेच कुंभारी अश्विनीमध्ये मेडिसिन प्रमुख असून त्यांचे महिना काठी चेकद्वारे पेमेंट मिळतो असा खुलासा त्यांनी केला पहा डॉ परळे काय म्हणाले….




















