Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ना.चंद्रकांतदादांनी जागविल्या विद्यार्थी चळवळीतील आठवणी..सोलापूर जिल्ह्यातील “डिजिटल मिडिया”ने केले चंद्रकांतदादांचे मनःपूर्वक स्वागत!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 August 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter





सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रीय चळवळीतून राजकारणात आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सोलापूर शहर व जिल्हा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रथम आगमनानिमित्त काल मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.


याप्रसंगी विद्यार्थी चळवळीत राज्यातील अनेक विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावर त्यांनी केलेल्या आंदोलन-उपक्रमांची आठवण त्यांना झाली.त्या आठवणी जागवताना त्यांनी नव्याने जबाबदारी घेतलेल्या खात्याच्या माध्यमातून बेरोजगारीवर परिणामकारक उपाय ठरणारे आणि महाराष्ट्रात नवे लघुउद्योजक  व व्यावसायिक घडविणारे कौशल्य विकास अभ्यासक्रम विकसित करणार असल्याचेही आवर्जून सांगितले.

 संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, शहर अध्यक्ष प्रशांत कटारे तसेच भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार,राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व भाजप युवा नेते मोहन डांगरे यांच्या हस्ते चंद्रकांतदादांना श्री.विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती, तुळशीहार देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या वाटचाल व उद्दिष्टांची माहिती दिली.यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत माने उपस्थित होते.

या स्वागत उपक्रमाचे संयोजक राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी,सहकोषाध्यक्ष मुरलीधर चव्हाण,अमित इंगोले,रोहण नलावडे, जिल्हा सहसचिव विनोद ननवरे,शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, खजिनदार विकास कस्तुरे, बार्शी तालुका अध्यक्ष टिंकू ऊर्फ अजय पाटील, सोलापूर शहर, कार्यकारणी सदस्य मनोज भालेराव, सचिन जाधव, योगेश कल्याणकर,  मोहसिन मुलानी, सिद्धेश्वर माने, दादासाहेब कोडग,दिनेश मडके, हर्षल गाडे आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.                                                                                  *-र

SendShareTweetSend
Previous Post

मोठी ब्रेकींग : आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपचे सोलापूरचे नवे जिल्हाध्यक्ष

Next Post

ब्रेकिंग : मश्रुम गणपती मंदिराच्या सोन्याच्या कळसाची पुन्हा एकदा चोरी ; चोरट्यानी मारला डल्ला | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : मश्रुम गणपती मंदिराच्या सोन्याच्या कळसाची पुन्हा एकदा चोरी ; चोरट्यानी मारला डल्ला | Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002658
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group