Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

येत्या १ ऑक्टोबरला सोलापूर जिल्हा करणार एक तास स्वच्छता श्रमदान ; असे आहे जिल्हा परिषदेचे नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर –  स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये “एक तारीख एक तास” या मोहिमे खाली स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली. 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वा. या वेळेत जिल्हातील प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावात एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविणेत येणार आहे. 

ज्या जागेवर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबवावयाची आहे. त्या जागेची निश्चिती आधीच्या दिवशीच संबंधित ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना सुचना दिले आहेत. गावानजीक असलेले  रेल्वे ट्रॅक आणि स्थानके आणि आजूबाजूचा परिसर, रस्त्याच्या कडेला (NH,SH, लोकल), पाणवठे, घाट, झोपडपट्ट्या, पुलांखालील, बाजाराची ठिकाणे, बॅकलेन्स, प्रार्थनास्थळे, सार्वजनिक आणि खाजगी कार्यालयांच्या आजूबाजूचे क्षेत्र, पर्यटकांची ठिकाणे, बस स्टँड आणि टोल प्लाझा, प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र, गोशाळा, टेकड्या, समुद्रकिनारे, बंदर क्षेत्र, निवासी क्षेत्रे, आरोग्य संस्था आणि लगतचे क्षेत्र, अंगणवाड्यांभोवतीचे क्षेत्र, शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासचे क्षेत्राचे परिसरात ही स्वच्छता मोहिम घेणेत येत आहे.  


स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक.  ग्राम विकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवक युवती मंडळे, शालेय विद्यार्थी, ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित राहण्यासंदर्भात तालुका स्तरावरून लेखी स्वरूपात कळविण्यात येत आहे. जिल्ह्सात १५ सप्टेबर पासून. व्यापक स्वरूपात स्वच्छतेचे कार्यक्रम घेणेत आले आहे. या सर्व कार्यक्रमाची नोंद केंद्र शासनाचे संकेतस्थळावर करणेत येत आहे. या सर्व कार्सक्रमाच् फोटो सहभागी संख्या नोंद करणेत येत आहे. सर्वानी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे. 


एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमे दरम्यान प्रारंभी गावफेरीचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्यास संदर्भात आवाहन करण्यात यावे. स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतील याबाबत नियोजन करण्या बाबत सुचना देणेत आले असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

त्या घटनेतील चार मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत ; कुटुंबातील एकाला कंपनीत नोकरी ; जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा

Next Post

“अरे दीवानों मुझे पहचानो मैं हूं डॉन” ; सोलापूरच्या या कार्यकारी अभियंत्याने गाजवले स्टेज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"अरे दीवानों मुझे पहचानो मैं हूं डॉन" ; सोलापूरच्या या कार्यकारी अभियंत्याने गाजवले स्टेज

ताज्या बातम्या

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

31 May 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1735923
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group