Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उत्तर तालुका विज्ञान प्रदर्शनात 240 बाल वैज्ञानिकांचा सहभाग ; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधन वृत्ती निर्माण व्हावी – डॉक्टर किरण लोहार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 September 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर पंचायत समिती, शिक्षण विभाग उत्तर सोलापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेग़ाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेग़ाव येथे 49 वे उत्तर सोलापूर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनासाठी तंत्रज्ञान व खेळणी हा मुख्य विषय होता. प्रदर्शनासाठी उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी व माध्यमिक स्तर इयत्ता नववी ते बारावी स्तर असे दोन गटातून विद्यार्थी सहभागी झालेले होते. 

शिक्षकांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षक गट व माध्यमिक शिक्षक गट व प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर गटातून शिक्षक विज्ञान प्रदर्शनात शिक्षक विज्ञान साहित्य व प्रतिकृती घेऊन सहभागी झालेले होते या प्रदर्शनासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील 240 वैज्ञानिक साहित्य व प्रतिकृती आलेले होते. 

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण लोहार यांनी यांनी विज्ञान प्रदर्शनतील प्रत्येक विज्ञान साहित्य व प्रतिकृतीस भेट देऊन चिकित्सक पद्धतीने पाहणी  करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेग़ाव ने उत्कृष्ट पद्धतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन व नियोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शरणप्पा जेऊरे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

या विज्ञान प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक तृतीय निवडून उच्च प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थी व शिक्षक गटातून उत्कृष्ट प्रतिकृती निवडून पारितोषिक वितरण उत्तर सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ जस्मिन शेख यांचे हस्ते करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी देगाव बीट विस्तार अधिकारी निम्बर्गी, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कटकधोंड, डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव कोळी शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख बा म पाटील, बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठलसिग रजपूत, नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख परमेश्वर जमादार, केंद्रप्रमुख निम्बर्गी, कळमन केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती छा. पा पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल घोटाळे,  चंद्रकांत खडाखडे, संदीप कोळी  संदीप म्हेत्रे,  काशिनाथ वाडे कल्लप्पा खडाखडे, मरगु कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गटसाधन केंद्रातील सर्व विषय तज्ञ व विशेष शिक्षक,पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक उत्तर सोलापूर तालुक्यातील विज्ञान शिक्षक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

प्रांजल नंदकुमार कट्टे याचे जेईई ॲडव्हान्स मध्ये घवघवीत यश ; नातेवाईकांकडून होत आहे कौतुक

Next Post

सांगोल्याचे ऍड मारुती ढाळे जिल्हा दूध संघाचे तज्ज्ञ संचालक ; दुसऱ्यांदा दूध संघावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सांगोल्याचे ऍड मारुती ढाळे जिल्हा दूध संघाचे तज्ज्ञ संचालक ; दुसऱ्यांदा दूध संघावर

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002646
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group