मुंबई : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासह जागेवरच नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुंबई महापालिकेच्या कारभारावर ही ताशेरे ओढले दरम्यान माध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री लोढा काय म्हणाले पहा हा व्हिडिओ



















