Tuesday, March 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आडम मास्तर म्हणाले, कामगारांनों, महापालिका व विधानसभेच्या निवडणुकीत याच पक्षाला मतदान करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर दि. २८ अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक भारतीयाला तारेवरची कसरत करावी लागते. सरकार कोणाचेही असो श्रमिकांना उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध नाहीत, बेरोजगारीने कळस गाठला आहे ही आव्हाने समोर आहेत. ही आव्हाने सर करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सुविधा युक्त हक्काचे घर ही मिळाले. पाहिजे याच साठी लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली श्रमिकांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पातून जगाच्या पाठीवर अभिनव असे नवे शहर साकारत असून याला लढावू जनतेची खंबीर साथ असल्याची कृतार्थ भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

हुतात्मा रेडीमेड व शिलाई कामगार सहकरी गृहनिर्माण संस्था तसेच को मधुकर के पंधे यंत्रमाग सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही संस्थेच्या च्या वतीने बुधवार दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी हुतात्मा स्मृती मंदीर येथे संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची ११ वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.



 ते पुढे बोलतांना म्हणाले कि, पंतप्रधान मोदी साहेब देशाचे नवरत्न म्हणून ज्याचे उल्लेख करतात ते सर्व म्हणजे रेल्वे, विमान, जहाज, बँका, विमा कंपनी, रस्ते, खाणी या सारखे सार्वजनिक उद्योगधंदे भांडवलदारांच्या घशामध्ये घालत आहे. संपूर्ण देशात गुलामगिरी आणि हुकुमशाहीचा कारभार चालू आहे. देशात अभूतपूर्व अशी महागाई, बेकारी वाढलेली असून प्रचंड प्रमाणात उपासमारी, आत्महत्या चालू आहेत. भारताच्या स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदाच पेट्रोलियम पदार्थ, घरगुती गॅस किमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती २३ टक्के, डाळीचे भाव ८ टक्के वाढल्या आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेला गहू १४ टक्क्यांनी महाग झाला आहे. मोदी सरकारच्या कारभाराचा अजब नमुना म्हणजे आजमितीस ज्या खाद्यपदार्थावर जीएसटी नव्हती त्याच्यावर ५ टक्के जीएसटी लावून जनतेचा विश्वासघात केला. लहान मुलांच्या दुधापासून ते मेलेल्या माणसाच्या सरपणापर्यंत जीएसटी लावले. कामगारांनी लढून मिळविलेली कायदे रसतळ्यात पोहचविण्याचे काम करीत आहेत. म्हणून येणाऱ्या महानगर पालिका व विधान सभेच्या निवडणुकीत भांडवलदारी पक्षाला मतदान न करता कष्टकरी कामगारांच्या बाजूने भक्कम उभे राहणाऱ्या लाल बावट्याच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन केले.


वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात शहीद भगतसिंग, सोलापूरचे चार हुतात्मे तसेच मधुकर के. पंधे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर कॉ. संदीप रेऊरे, मनीषा लोखंडे, सविता जाधव, वृंदा गांबीर, मोहन दुडम, शंकर गड्डम, नरसप्पा चिम्मन, शहाबुद्दीन शेख, धनराज हुंडेकरी आदींची उपस्थिती होती.


सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख, किशोर महेता, व्यंकटेश कोंगारी यांनी सभेला मार्गदर्शन केले. कॉ. युसूफ (मेजर) शेख यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थेचे लेखापाल कॉ. गजेंद्र दंडी यांनी वर्षी जमा-खर्चाचा लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूर केले. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. शाम आडम यांनी केले.


सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, दीपक निकंबे,पांडूरंग म्हैत्रे,अभिजीत निकबे, नागेश म्हेत्रे, बालराज म्हैत्रे, प्रकाश कुल्हाडकर, शिवा श्रीराम, प्रशांत विटे, प्रवीण आडम, सेनापती मरेड्डी, अंबाजी दौतुल, संजीव ओमकार, मल्लिकार्जुन बेलियार, बालाजी गुंडे, किशोर गुंडला, निकिता गोने, रईसा शेख, प्रकाश शेंडगे, विद्या चंद्री, प्रिया कोललापुरे, रजनी दंडी आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

दिलीप माने यांना विश्वास ; कंचेश्वर साखर कारखाना या हंगामात सात लाख मे. टन गाळप करणार

Next Post

सेवा पंढरवडा निमित्त माळशिरस येथे जातपडताळणी पत्र वाटप व अर्ज स्वीकृती शिबीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सेवा पंढरवडा निमित्त माळशिरस येथे जातपडताळणी पत्र वाटप व अर्ज स्वीकृती शिबीर

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973066
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group