Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजित पवार-जयंत पाटलांनी सोलापूरच्या नेत्यांना दिल्या कानपिचक्या ; सोलापूरच्या सात जणांची समन्वय समिती ; महेशराव तुम्ही….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत आणि गटबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईत नेत्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीला पक्ष कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर जिल्हा प्रभारी माजी मंत्री दत्तात्रय भरणे, शहर जिल्हाध्यक्ष भारत जाधव, सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने, प्रदेश सचिव संतोष पवार, महेश कोठे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, नगरसेवक तौफिक शेख, दिलीप कोल्हे, प्रदेश सचिव शंकर पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, इरफान शेख, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, विद्या लोलगे, विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम तसेच नूतन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद  गायकवाड हे उपस्थित होते.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्या संदर्भातील ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. शहरात भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी येणार हाच प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील यांनी कोठे हे तर आपलेच असल्याचे सांगत नेत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोलापूर शहरात असलेली गटबाजी, अंतर्गत राजकारणावर अजित पवार यांनी चांगलेच सुनावल्याची माहिती आहे. 

महेश कोठे यांना राहिलेले प्रवेश लवकरात लवकर करून घ्या, जी काय ताकद लागेल ते आम्ही देण्यास तयार आहोत प्रवेशाच्या तारखा निश्चित करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी निरीक्षक शेखर माने, महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, महेश गादेकर, तौफिक शेख,  युएन बेरीया, संतोष पवार या सात जणांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या प्रकरणाचे सुद्धा सविस्तर माहिती जयंत पाटील आणि अजित पवार यांनी घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे समजले

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर विद्यापीठाला सिनेट निवडणूक चिल्लर वाटली का? उमेदवारांची ओरड, मतदानाचे नियोजन फिस्कटले

Next Post

पाणी पुरवठ्याचे बंकलगीचे टेंडर रद्द करणार ; अभियंता कोळी यांची माहिती तर पाणीपुरवठ्याच्या टेंडरविरूद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पाणी पुरवठ्याचे बंकलगीचे टेंडर रद्द करणार ; अभियंता कोळी यांची माहिती तर पाणीपुरवठ्याच्या टेंडरविरूद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group