सोलापूर : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी पत्राव्दारेआली होती . या प्रकरणात शहर पोलीस तपास करत असताना सोलापुरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मार्केट यार्ड येथे पी एफ आय संघटनेचा निषेध आंदोलन केलंय.
या आंदोलनात भाजपचा कार्यकर्त्याने पी एफ आय संघटनेच्या नावाने असलेले पोस्टर जाळण्यात येत असताना पोलिसांची आणि भाजपा पदाधिकारीसह कार्यकर्त्यांचे धरपकड झाली त्यावेळी एकच गोंधळ उडाला पहा नक्की हा व्हिडीओ….



















