मौजे धोत्री दक्षिण सोलापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धाप्पा अप्पाराव चौगुले (वय ८४) यांचे राहत्या घरी मौजे धोत्री येथे गुरुवार दि.१३/१०/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
अंत्यविधी शुक्रवार दिनांक १४/१०/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता मौजे धोत्री येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे परिवार आहे.


















