Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात तृतीय पंथियांना प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश ; सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापनदिनाचा असाही उत्साह ; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून शुभेच्छा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 October 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.15(जिमाका): सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते तृतीय पंथियांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे  वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सहायक आयुक्त कैलास आढे आदी उपस्थित होते.

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण होत आहेत.

यानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती  यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रास्ताविकातून श्री. आढे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली. केंद्रीय जेष्ठ नागरिक कायदा 2007, राज्याचे सर्वसमावेशक जेष्ठ नागरिक धोरण 2013, जेष्ठ नागरिकांसाठी असणारे कायदे तसेच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनाबाबत माहिती दिली. तसेच तृतीयपंथीयांना शासकीय लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. समाज कल्याण विभागाच्या सहयोगाने त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येत असलेबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमांतर्गत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाने  राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रम अहवालाचे प्रकाशन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्या छाया गाडेकर, संशोधन अधिकारी  सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी  राजेंद्र बुजाडे, निरामय आरोग्यधामच्या अध्यक्ष सीमा किणीकर, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, ज्येष्ठ नागरिक जिल्हास्तरीय समितीचे सदस्य महादेव माने यांच्या हस्ते करण्यात आले.

वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा  (80+ वयोगट) लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेल्या सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त यांचे सहीचे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील अभिनंदन पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. मान्यवराचे हस्ते तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

 महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांच्या कार्यालयाकडून जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन दत्तात्रय बनसोडे यांनी केले तर विशेष अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सुलोचना सोनावणे यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

नमामी चंद्रभागा उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर सुविधांचा आराखडा सादर करा ; सिईओ दिलीप स्वामी यांच्या सूचना ; काय काय सुविधा आहेत या आराखड्यात

Next Post

वायरमन म्हणून आला आणि घर फोडून गेला ; रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरची चोरी अशी झाली उघड ; 28 तोळे सोन्यावर मारला होता हात | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वायरमन म्हणून आला आणि घर फोडून गेला ; रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरची चोरी अशी झाली उघड ; 28 तोळे सोन्यावर मारला होता हात | Solapur

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002517
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group