Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर शहरातील तीन बीओटी प्रकल्पातील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविणार ; चार टप्प्यात डिपॉझिट भरण्याची सवलत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर–सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या विविध कारणासाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तीन जागेच्या ठिकाणी आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी व्यापारी संकुलन उभारण्यात येणार आहे.त्याकरिता  तीन जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी बेगम पेठ, मटन मार्केट, पाछा पेठ, भारतीय चौक येथील मंडई या तीन ठिकाणी महापालिकेच्या वतीने व्यापारी संकुलनाची इमारत उभारण्यात येणार असून त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

या इमारत बांधकामासाठी डिपॉझिट निश्चित केली आहे. तसेच प्रत्येक गाळा व मजल्यासाठी वेगवेगळे असणार आहे. त्याचबरोबर गाळा निश्चिती झाल्यानंतर रक्कम संबंधितांना भरावे लागणार आहे. या लीलाव प्रक्रियेची मध्ये सहभागी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे गाळाचे भाडे निश्चित करण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.त्यामध्ये पाछा पेठ येथील लिलाव हे दुपारी 1:00 वाजता होणार आहे. तसेच बेगम पेठ मटण मार्केट येथील लिलाव दुपारी 2:30 वाजता होणार आहे. 

यामध्ये सोलापूर शहरातील व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपल्या गाळे निश्चित करावे.या  तीन बीओटी प्रकल्प उभारण्यात येत आहे.दरम्यान दोन वर्षात चार टप्प्यांमध्ये 25% प्रमाणे चार हप्त्यांमध्ये डिपॉझिटची रक्कम संबंधित व्यापाऱ्यांना आता भरता येणार आहे.  त्याचबरोबर ही डिपॉझिट तीस वर्षानंतर पाहिजे असल्यास परत देण्याचा निर्णयही घेतला आहे.दरम्यान  चार टप्प्यात डिपॉझिट भरण्याची सवलत ही महापालिकेने दिली असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. तसेच सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपात काँग्रेस पक्षाला मिळाला दमदार राष्ट्रीय अध्यक्ष

Next Post

दुर्दैवी ! सोलापुरात हायवाने दुचाकीला उडवले, शिक्षिका जागीच ठार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुर्दैवी ! सोलापुरात हायवाने दुचाकीला उडवले, शिक्षिका जागीच ठार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973155
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group