सोलापूर : शहराचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी आयुक्तालयातील तब्बल 330 पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाची मोठी गिफ्ट देत, त्यांचा गोडवा वाढवला आहे. या 330 पोलिसांना प्रमोशन मिळाले असून आयुक्तालयातील 264 पोलीस नाईक हे हवालदार झाले, तर 66 पोलीस हवालदार हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करण्यात आले आहेत. दरम्यान कुणाकुणाला मिळाले प्रमोशन पहा ही यादी…




























