सोलापूर : श्री रूपाभवानी देवस्थानचे मुख्य वहिवाटदार, पुजारी, महेश बँकेचे व्हाईस चेअरमन मल्लिनाथ रामप्पा मसरे यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती रामपा मसरे यांचे मंगळवारी निधन झाले. त्या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती होत्या. पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष गहिनाथ औसेकर महाराज यांच्या सासू होत. त्यांना तीन मुलं, तीन मुली, नातवंड असा परिवार आहे. त्या प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांची अंत्ययात्रा राहते घर मसरे गल्ली बाळीवेस येथून दुपारी चार वाजता निघेल.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...


















