Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक ; केला कपड्याचा आहेर ; विकृत उल्लेख करत आंदोलन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2025
in political
0
पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक ; केला कपड्याचा आहेर ; विकृत उल्लेख करत आंदोलन
0
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक ; केला कपड्याचा आहेर ; विकृत उल्लेख करत आंदोलन

सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.

तसेच यावेळी विकृत असा उल्लेख करत जयकुमार गोरे यांच्या प्रतीकात्मक वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याला पूर्ण कपडे व साडी चोळी चा आहेर करण्यात आला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250307-WA0020.mp4

यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे म्हणाल्या, विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्न अवस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला. अश्या जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी. आणि या नागड्या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर केला आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250307-WA0022.mp4

त्याचप्रकारे राज्यभरात पूजा चव्हाण, बदलापूर, करुणा मुंडे शर्मा, स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, सरपंच देशमुख हत्या प्रकरण, जालना येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडी सळईने चटके देऊन अमानुषपणे मारहाण केली. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहेत यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

या आंदोलनात माजी अध्यक्ष हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, प्रा. संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, आशा गायकवाड, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, सलीमा शेख, अनिता भालेराव, छाया हिरवटे, पूनम भालेकर, अनिता गायकवाड, मंगल जाधव, गौरी यदीमनी, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, एजाज बागवान, धीरज खंदारे, भीमराव शिंदे, धोंडप्पा तोरनगी, हाजी मलंग नदाफ, धैर्यशील बाबरे, शिवाजी साळुंखे, भीमा गायकवाड, शिवाजी साळुंखे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #gaurdian ministerCongressJaykumar goreमहीला काँग्रेस
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात कर्मचारी संघटनांची वज्रमुठ..! जिल्हा परिषद गेटवर धरणे आंदोलन, घोषणांनी परिसर दणाणला.!

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला दिनात ‘सुंदर मी होणार’ यावर डॉ. चाकोते यांच्या ब्यूटीफुल टिप्स

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला दिनात ‘सुंदर मी होणार’ यावर डॉ. चाकोते यांच्या ब्यूटीफुल टिप्स

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महिला दिनात 'सुंदर मी होणार' यावर डॉ. चाकोते यांच्या ब्यूटीफुल टिप्स

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970955
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group