सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे.
निवडणुका होणार ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 20, पंढरपूर 11, बार्शी 22, माढा 8, मंगळवेढा 18, मोहोळ 10, माळशिरस 35, उत्तर सोलापूर 12, दक्षिण सोलापूर 17, सांगोला 6, करमाळा 30
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुका निहाय गावांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
























