Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : किरण लोहार नंतर आता भास्करराव बाबर कारवाईच्या कचाट्यात ; बाबर पळाले मुंबईला ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या लाच प्रकरणानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता सर्वांचे लक्ष्य असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे कारवाईच्या कचाट्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराने माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सचिवासमोर सुनावणीसाठी तातडीने बाबर यांना गुरुवारी मुंबईला रवाना व्हावे लागले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यासह इतर तालुक्यातील ही अनेक फायली बाबर यांनी जाणीवपूर्वक अडवून ठेवल्याने यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे असे अनेक प्रश्न बाबर यांच्याबाबत उपस्थित केले जात आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून बाबर यांना आलेल्या पत्रामध्ये विधानसभा लक्षवेधी सूचना क्रमांक 321 माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी 29 लाख पंचवीस हजार इतक्या रकमेचा केलेला भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात जिल्ह्यातील एक आमदारांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याची सुनावणी शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता मंत्रालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्या सुनावणीसाठी बाबर गुरुवारी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके काय आहे प्रकरण 

पंढरपूर तालुक्यातील एक शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापकात वाद सुरू होता त्या वादात संस्थेने मुख्याध्यापकाला सेवामुक्त केले होते या कारवाई विरोधात मुख्याध्यापकाने शाळा न्यायाधिकरणाकडे अपील केले त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेने केलेल्या कारवाई विरोधात सेवामुक्त मुख्याध्यापकाला शाळेत हजर करून घेण्याचे आदेश दिले मात्र या निकालाच्या विरोधात संस्थेने उच्च न्यायालयात रेट याचिका दाखल केली होती. ही बाब न्यायप्रविष्ठ असताना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सेवामुक्त मुख्याध्यापकाला हाताशी धरून 29 लाख 55 हजाराचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत संस्थेने राज्याचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीवरून उकिरडे यांनी द्विसदस्यीय समितीकडून चौकशी लावली होती मात्र या समितीकडून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.

SendShareTweetSend
Previous Post

कच्छवा लगाओ, सत्तार भगाओ..! एक वडा दोन पाव, अब्दुल सत्तार…., सोलापुरात जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची हटके घोषणाबाजी

Next Post

मंगळवेढ्यातील वडार समाज जिल्हाधिकारी कार्यालयात ; आम्ही भारतीय नाहीत का? विचारला प्रश्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मंगळवेढ्यातील वडार समाज जिल्हाधिकारी कार्यालयात ; आम्ही भारतीय नाहीत का? विचारला प्रश्न

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002472
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group