सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा ‘मुन्ना’च्या विजयाकडे जोरदार वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून ती आकडेवारी व्हायरल झाली आहे पहा ती आकडेवारी..
दरम्यान सिद्धेश्वर कारखाना मंगल कार्यालयाजवळ महाडिक गटाच्या समर्थकांनी जल्लोष केला पहा तो व्हिडिओ



















