मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली. अंतिम निकाल येण्यासाठी साधारण सायंकाळचे सहा वाजतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली होती. मात्र मतमोजणीला वेळ लागल्याने अंतिम निकाल येण्यासाठी रात्रीचे नऊ वाजले. या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या संपूर्ण पॅनलने बाजी मारली असून तब्बल सहा हजाराच्या मताधिक्याने सर्व उमेदवार विजयी झाले आहेत कोणाला किती मते मिळाली पहा सविस्तर आकडेवारी…




























