Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या ‘बीडीओं’ना सक्त सूचना ; जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणावर बुलडोजर फिरणार ; ही आहे शेवटची तारीख

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण येत्या 31 डिसेंबर अखेर सक्तीने काढा. गरज पडल्यास तहसीलदार व पोलीस प्रशासनाची मदत घ्या अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मंगळवारी बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसीलदार मोहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत अतिक्रमण काढण्याची रूपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली. 

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व गायरान जागेवरील अतिक्रमण काढण्याचा असा आहे आराखडा

18 नोव्हेंबर रोजी सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी अतिक्रमण काढण्या संदर्भात सर्व उपाययोजना करणे, आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत करणे, तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची नावे, गट नंबर, क्षेत्राबाबत व इतर तपशील यांची गावनिहाय यादी संकलन करणे, उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी गायरान जमिनी बाबत कॅव्हेट दाखल करावे, तालुकास्तरीय समितीने अतिक्रमण काढण्याबाबतचा गाव निहाय आराखडा तयार करणे सर्व ग्रामपंचायतींना माहिती देणे, हा रगडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला सादर करणे, 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अतिक्रमण धारकांना नोटिसा देणे, गावपातळीवर घोषणा करणे, 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान संबंधित तालुकानिहाय समितीने ग्रामपंचायतला पोलीस बंदोबस्त सह अतिक्रमण काढणे संदर्भात आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करुन देणे, अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु करणे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : महापौर चषकाच्या टी-शर्टचे महापालिका आयुक्तांच्या हस्ते अनावरण ; पार्क मैदानाच्या उद्घाटनाला येणार या मोठ्या टीम

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत आता ‘पे अँड पार्क’ ; काम सोडून आवारात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही राहणार लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत आता 'पे अँड पार्क' ; काम सोडून आवारात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही राहणार लक्ष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group