Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण तालुक्यातील मंद्रुपच्या भाजपला सुरुंग ; हा नेता राष्ट्रवादीत दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रुप  :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील समाजसेवक वेदमूर्ती शिवानंद हिरेमठ – स्वामी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम राम ठोकून आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांनी पक्षाचे उपरणे घालून हिरेमठ यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

गेल्या ५० वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिवानंद हिरेमठ हे कै.गोपाळराव कोरे यांचे खंदे समर्थक आहेत.अलिकडच्या काळात मंद्रुपचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून भारतीय जनता पक्षात ते कार्यरत होते.मात्र भाजपकडून मंद्रुप भागाच्या विकासाचा भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा खजिनदार व प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले  यांच्या पुढाकारातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्धार केला.

जंगम समाजाचे नेते आणि महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष शिवानंद स्वामी यांनी स्थानिक पातळीवर कोरे बंधूंसोबत चर्चा करून मंद्रुपच्या विकासासाठी यापुढील काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण काम करू अशी ग्वाही दिली. 

हिरेमठ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीतील कै.गोपाळराव कोरे यांची पोकळी भरून निघेल असा विश्वास व्यक्त करून  डाॅ.बगले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.त्यांच्या प्रवेशामुळे मंद्रुपच्या भाजपाला भगदाड पडले आहे.यापुढे लवकरच अन्य प्रमुख मंडळी राष्ट्रवादीत दाखल होतील असेही संकेत यावेळी त्यांनी दिले.

त्यांच्या समवेत बाबूराव वाडकर आणि उमर काझी हे सुध्दा स्वगृही राष्ट्रवादीत दाखल झाले.त्यांचेही यावेळी जिल्हाध्यक्ष साठे यांनी स्वागत केले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण बळ तसेच सन्मान देऊ अशी ग्वाही साठे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी माजी सभापती व राष्ट्रवादीचे सरचिटणीस आप्पाराव कोरे,माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दक्षिण सोलापूरचे विधानसभा अध्यक्ष मुजीब शेख, ज्येष्ठ नेते सुभाष पवार,नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे,राष्ट्रवादी युवती अध्यक्ष  दिलखुष तांबोळी,तुळजाराम नरोटे,शिवराज जाधव, अर्जुन वाघमारे,महादेव जकुणे,महादेव शिंगाडे,इमरान मुजावर आदि उपस्थित होते. 

SendShareTweetSend
Previous Post

दिलीप माने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ; जिल्हाधिकारी शंभरकर यांची घेतली भेट ; दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

Next Post

टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सोलापूर विकास मंचच्या उपोषणाला पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा सोलापूर विकास मंचच्या उपोषणाला पाठिंबा

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986277
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group