Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीच्या शासकीय वाहनांवर खाजगी ड्रायव्हर का? वाहन चालक ठेवणारा तो ‘वाझे’ कोण?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 January 2025
in Solapur ZP
0
सोलापूर झेडपीच्या शासकीय वाहनांवर खाजगी ड्रायव्हर का? वाहन चालक ठेवणारा तो ‘वाझे’ कोण?
0
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर झेडपीच्या शासकीय वाहनांवर खाजगी ड्रायव्हर का? वाहन चालक ठेवणारा तो ‘वाझे’ कोण?

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोळी, सचिव दिपक चव्हाण, विजय हराळे, अभिजित निचळ यांची उपस्थिती होती.

खाजगी वाहन चालक हे शासकीय वाहनांवर काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय वेतन घेणारे चालक मात्र बसून आहेत. जिल्हा परिषदेतील वाहन चालक यांना मुख्यालय व तालुकास्तरीय शासकीय वाहनांवर नियुक्ती मिळावी अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनावर सुद्धा खाजगी वाहन चालक अनेक वर्षापासून काम करतो, तसेच कार्यकारी अभियंता यांच्या ही शासकीय वाहनावर खाजगी वाहन चालक आहे असे अनेक खाजगी वाहन चालक अधिकाऱ्यांच्या वाहनांवर काम करत आहेत. अनेक वाहन चालकांना मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांवर चालक म्हणून काम करण्याची इच्छा असते परंतु ती पूर्ण होताना दिसत नाही.

जिल्हा परिषदेमध्ये खाजगी वाहन चालकांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर लावणारा एक ‘वाझे’असल्याचे पाहायला मिळते. तो अधिकाऱ्यांच्या मागे पुढे करून स्वतःच्या अनेक गाड्या लावून आपल्या मर्जीतील चालक लावून खिशा भरत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. यावर आता शिस्तीचे समजले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे लक्ष घालणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tags: CEO kuldeep jangamDriver zpZp solapur
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप मानेंच्या निवासस्थानी सहकार मंत्र्यांनी घेतला ‘प्युवर व्हेज’चा आस्वाद ; राजन पाटील, दीपक साळुंखे मानेंच्या बंगल्यावर

Next Post

सोलापुरात भाजयुमोने घेतला पुढाकार ; तरुणांचा भाजप सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; या मतदारसंघात…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजयुमोने घेतला पुढाकार ; तरुणांचा भाजप सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; या मतदारसंघात…

सोलापुरात भाजयुमोने घेतला पुढाकार ; तरुणांचा भाजप सदस्य नोंदणीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; या मतदारसंघात...

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970924
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group