Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे ; हा अन्याय कशासाठी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 December 2024
in political
0
देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे ; हा अन्याय कशासाठी
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे ; हा अन्याय कशासाठी

सोलापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा आवडता जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आवडता आणि त्यांचे सर्वाधिक लक्ष असलेला जिल्हा म्हणून सोलापूर राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे.

यंदा काँग्रेस मुक्त सोलापूर करण्याचा भाजपचा नारा यशस्वी झाला आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही तब्बल पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले आहेत. मागील पंचवार्षिक वर्षात पाच वेळा परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला त्यामुळे यंदा हक्काचा पालकमंत्री सोलापूरला मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकर बाळगून होते आणि आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या पाच आमदारांपैकी जेष्ठ आमदार विजयकुमार देशमुख किंवा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळ असलेले सचिन कल्याणशेट्टी यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि यातीलच एक जण जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री होईल अशी चर्चा संपूर्ण सोलापुरात ऐकण्यास मिळाली.

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे परंतु सोलापूरच्या एकाही आमदाराला मंत्रीपदाच्या शपथ घेण्यासाठी बोलावले नाही हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. जर राज्यातील सामाजिक समीकरणांचा विचार करायला गेला तर लिंगायत समाज म्हणून विजय देशमुख किंवा सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाचा निश्चित विचार केला जाऊ शकतो. ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे सुद्धा तितक्याच ताकतीचे नेते आहेत त्यामुळे त्यांचेही नाव नाही.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूरचे कोणत्याही आमदाराचे नाव नसल्याने सोलापूरच्या सोशल मीडिया तसेच सर्वत्र प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी तुमच्यासाठी अजून काय करावे हा अन्याय तुम्ही आमच्यावर का करता असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित करत आहे.

Tags: #Devendra fadanvisBJPMaharashtra politicsVidhansabha election 2024मंत्रिमंडळ विस्तार
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप माने यांची किती मदत झाली? सुभाष देशमुखांना प्रश्न ; देव आणि देवाभाऊंनाच माहीत असे का म्हणाले बापू…

Next Post

कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री? तिघांच्या नावाची चर्चा, पुन्हा तेच येणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री? तिघांच्या नावाची चर्चा, पुन्हा तेच येणार

कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री? तिघांच्या नावाची चर्चा, पुन्हा तेच येणार

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998562
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group