कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट कर्नाटकात घेऊ असं ट्वीट केलं होत.या निषेधार्थ सोलापूर शहर मध्य युवक अध्यक्ष वाहिद बीजापुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला..
कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील माफी मागावी अन्यथा कर्नाटकातील गाड्या फोडू असा इशारा दिला यावेळी वाहिद बीजपुरे यांनी दिलाय. यावेळी रफिक चकोले, सुभाष वाघमारे, मौला मजीद, राजेंद्र इंगे,सैफ शेख. आदी उपस्थित होते..



















