अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून दाखल झालेल्या सुप्रीम कोर्टातील केसचा संपुर्ण खर्च हा राज्य सरकार नाही तर स्वत: देवेंद्र फडणवीस हा खर्च करणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं यासाठी चांगले वकील दिले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळं निकाल आमच्याच बाजून लागेल हा विश्वास आहे. असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलयं पहा ते काय म्हणाले, हा व्हिडीओ



















