Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दौऱ्यावर येण्यापूर्वी महत्वाचे आवाहन ;जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर हे टाळावे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 9(जिमाका):-  राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,  पंढरीचा राजा विठ्ठल, सिद्धेश्वराची पावन नगरी, हुतात्म्यांचे शहर आणि ज्वारीचे कोठार असणा-या सोलापूरचा पालकमंत्री म्हणून कामकाज करण्याचे सद्भाग्य मला लाभले याचा मला सार्थ आनंद आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी मला सातत्याने आपल्या जिल्ह्यांतील जनतेशी भेटावे लागणार आहे. 

प्रत्येक भेटीवेळी आपल्या सर्वांचे प्रेम आणि सहकार्य मला लाभणार आहे याची भावना मनाला सुखावणारी आहे. तथापि, आपल्या सर्वाचे निर्वाज्य प्रेम आणि आदरापोटीच मी आपल्याला एक विनंती करणार आहे. आपल्या जिल्ह्यातील माझ्या भेटीवेळी आपण फटाके वाजविणे, गुलालाची उधळण करणे, पुष्पहार किंवा पुष्पगुच्छांची भेट देणे यासारख्या गोष्टी नागरिकांनी कृपया करु नयेत.

या सगळ्या कृतीतून जरी माझ्याप्रती आपले प्रेम आणि आदर दिसून येत असला तरी फटके वाजविणे यासारख्या गोष्टीतून ध्वनीप्रदुषण आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा कृती जनतेच्या आरोग्यास हानीकारकच आहेत. त्याचप्रमाणे, गुलालाची उधळण, पुष्पगुच्छ, पुष्पहार यासाठीही आपला मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो व यथावकाश त्याचेही प्रदुषण आणि निर्माल्यच होत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपणांस अनाठायी खर्च होऊ नये आणि प्रदुषणामुळे आपले आरोग्यही धोक्यात येऊ नये अशीच माझी मनोमन भावना असते. माझ्या स्वागताप्रसंगी आपणाकडून होणारा टाळ्यांचा गगनभेदी गजरच माझी ताकद आणि अखंड प्रेरणा आहे.

माझ्या सदर भावना आपण मोठ्या मनाने समजून घ्याल आणि माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल याच अपेक्षा आपणापुढे ठेवत आहे. आपण खुल्या दिलाने त्या पूर्ण करणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे.

                   **********

SendShareTweetSend
Previous Post

पुणे गेल्याने नाराज चंद्रकांतदादा सोलापूरला न्याय देतील का? अमर साबळे यांनी दिले हे उत्तर

Next Post

उजनीचे पाणी सीना नदीत सोडण्यासाठी दिलीप माने झाले आक्रमक ; शेतकऱ्यांसह गाठले कार्यालय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उजनीचे पाणी सीना नदीत सोडण्यासाठी दिलीप माने झाले आक्रमक ; शेतकऱ्यांसह गाठले कार्यालय

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980136
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group